TIE-UPS & HEALTH INSURANCE COMPANIES

Facility for Health Insurance Card Holders

आरोग्यविमा कार्डधारकांसाठी सुविधा

Insurance Company / TPA - Name

विमा कंपनी / टी.पी.ए.चे नांव

Insurance Company / TPA - Name

विमा कंपनी / टी.पी.ए.चे नांव

Bajaj Allianz बजाज अलायन्झ

Cholamandalam चोलामंडलम

Dedicated Health Care डेडिकेटेड हेल्थ केअर

E-Meditek Solutions इ-मेडीटेक सोल्युशन्स

Family Health Plan फॅमिली हेल्थ प्लॅन

Future Generali

Health India हेल्थ इंडिया

ICICI Lombard आयसीआयसीआय लोम्बार्ड

I Health Care आय हेल्थ केअर

Max Bupa Insurance

MD India एमडी इंडिया

Med Save Health Care मेड सेव्ह हेल्थ केअर

Medi Assist मेडी असिस्ट

Maharashtra Police Kutumb Aarogya Yojana महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना

Paramount Health Care पॅरामाऊन्ट हेल्थ केअर

Raksha TPA रक्षा टीपीए

TTK Health Care टीटीके हेल्थ केअर

IMPORTANT

  • It is compulsory to meet Registration Desk of MGM’s Medical Centre & Research Institute (MCRI) – Super-speciality Hospital Services for sending Authorization letter, Estimate of Hospital Charges & Identity Proof to Insurance Company / TPA.
  • The Admission for Cashless Facility is confirmed only by the Insurance Company / TPA.
  • • If the cashless facility is not confirmed by the Insurance Company / TPA, the patient/ attending person has to settle hospital bill in cash

For more details contact - Registration Section, MGM’s Medical Centre & Research Institute (MCRI) 0240-6601157

महत्त्वाचे

  • रुग्णाला हॉस्पिटलमधे दाखल करण्यासाठी ‘एमजीएम’चे मेडिकल सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (एमसीआरआय) येथे नोंदणीसाठी प्रत्यक्ष भेटणे आवश्यक आहे. नोंदणीसोबत विमा कंपनी/ टीपीए यांच्याकडे कॅशलेस सुविधेसाठी तपासणी आणि उपचार खर्चाची माहिती, विमा कार्ड आणि ओळखपत्राची झेरॉक्स पाठवावी लागते
  • कॅशलेस सुविधेबद्दल संमती फक्त विमा कंपनी/ टीपीए कडूनच दिली जाते
  • विमा कंपनी/ टीपीए कडून कॅशलेस सुविधेबद्दल संमती मिळाली नाही तर कार्ड धारक / त्यांच्या सोबतच्या व्यक्तीला हॉस्पिटलचे बिल रोख रकमेने भरावे लागते

अधिक माहितीसाठी भेटा – नोंदणी विभाग ‘एमजीएम’चे मेडिकल सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (एमसीआरआय) Tel No: 6601157